शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : 30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला

कोल्हापूर : Kolhapur: शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विनय कोरेंचे पुन्हा चांगभलं की सरुडकर वचपा काढणार?

राजकारण : काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता...; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला

महाराष्ट्र : ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले

महाराष्ट्र : मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश

महाराष्ट्र : उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा

महाराष्ट्र : पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 

पुणे : Pune: कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; 'मविआ' च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप