शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत, जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : “तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत

संपादकीय : ‘हे’ येतील, ‘ते’ येतील.. की दोघेही लटकतील?

महाराष्ट्र : मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!

राजकारण : 15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?

राजकारण : 'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं

महाराष्ट्र : माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं...

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?, काँग्रेसचा सवाल

कोल्हापूर : मुख्यमंत्रीपदासाठी कटोरा घेऊन दिल्लीला गेले, चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

महाराष्ट्र : मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?