शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

रत्नागिरी : VidhanSabha Election 2024: रत्नागिरी जिल्ह्यात ऐन दिवाळीत राजकीय शिमगा रंगणार

सांगली : VidhanSabha Election 2024: सांगली जिल्ह्यातील आठ आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई, पक्ष वाढल्याने सर्वत्र चुरस

सातारा : VidhanSabha Election 2024: आता राजकीय फटाके फुटणार; सातारा जिल्ह्यात नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही लागले तयारीला

महाराष्ट्र : …हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नव्हे तर डिपोर्ट कार्ड, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

पुणे : भोर काँग्रेसचा बालेकिल्ला; मागील ३ निवडणुकीत काँग्रेसचा आमदार, यंदा चित्र बदलण्याची शक्यता

महाराष्ट्र : ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा सुव्यवस्थेबाबत सांगताहेत’’, देवेंद्र फडणवीसांचा टोला 

पुणे : Pune Vidhan Sabha 2024: महायुती की महाविकास आघाडी! २१ आमदारांचे भवितव्य ८७ लाख पुणेकरांच्या हातात

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार

मुंबई : मुंबई कुणाची? आता प्रतीक्षा २३ नोव्हेंबरची...

महाराष्ट्र : महाविकास आघाडीने केले  २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४, शरद पवार गट व उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा