शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राजकारण : पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही, तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान

महाराष्ट्र : मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  

राजकारण : असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील, मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा

महाराष्ट्र :  महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार, 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट

महाराष्ट्र : हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?

मुंबई : मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र

महाराष्ट्र : हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'

राष्ट्रीय : शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?

मुंबई : हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?

राजकारण : सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं