शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'मुख्यमंत्री झाले; तरीही मराठा समाज मागासच'; हायकोर्टात महाधिवक्त्यांचा युक्तिवाद

महाराष्ट्र : धनगर, मराठा, लिंगायत समाजाची भाजपकडून फसवणूक; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांनाही टोला, म्हणाल्या..

महाराष्ट्र : आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: मराठा समाज लाठीचार्ज विसरलेला नाही - सतेज पाटील 

रत्नागिरी : शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री, पण आरक्षणाचा प्रश्न भिजतच; खासदार नारायण राणे यांचा आरोप

सांगली : Vidhan Sabha Election 2024: ..अखेर निर्णय झाला; सांगलीत मराठा समाजाचा पाठिंबा कोणाला, जाणून घ्या

सांगली : भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे 

पुणे : Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण

जालना : कोणालाही घाबरण्याची गरज नाही ज्यांनी आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका : मनोज जरांगे