शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा 'MMDL' फॉर्म्युला; १२७ जागांचा सर्व्हे झाला

महाराष्ट्र : मराठा समाजाला नोकऱ्यांत कुठे आरक्षण मिळेल, कुठे नाही? राजकीय का नाही दिले, शिक्षणात १० टक्के...

महाराष्ट्र : राज्य सरकारने लावलेली, जरांगेंनी मान्य केलेली सगेसोयरेंची व्याख्या काय? एकदा जाणून घ्या शब्दांचा खेळ

नवी मुंबई : गुलालाची उधळण अन् हाती भगवा झेंडा… मराठ्यांचा एकच जल्लोष! पाहा फोटो...

पुणे : भगवे वादळ पुण्यात धडकले! मनोज जरांगेची मराठा आरक्षणासाठीची पदयात्रा पुण्यात, पाहा फोटो

महाराष्ट्र : गंभीर गुन्हे मागे घेण्याचे अधिकार सरकारलाही नाहीत; मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंचे मुद्दे काय...

महाराष्ट्र : हॉटेलची नोकरी सोडली, वडिलोपार्जित जमीन विकली; मनोज जरांगे पाटलांचा इतिहास वाचा

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय

जालना : आम्ही हे वावर विकत घेतलं नाही; जरांगे पाटलांनी सभेचा हिशोबच दिला

महाराष्ट्र : १५० एकर जागा, ५० जेसीबी, २५ लाख लोकं; जरांगे पाटलांच्या सभेसाठी कोण करतंय खर्च?