शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मुंबईत या, चांगला शेवट करू; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित

जालना : 17 तारखेपर्यंत गॅजेट..., CM शिंदेंच्या दौऱ्याआधी भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

महाराष्ट्र : “२०१७ मध्येच फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला, पण मराठा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही”

महाराष्ट्र : “होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान

छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या शिष्टमंडळाच्या भूमिकेवरच आंदोलनाची दिशा ठरणार; उपोषणकर्त्या राजश्री उंबरे

जालना : कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...

महाराष्ट्र : विधानसभेआधी CM शिंदे सगळ्यात मोठा निर्णय घेणार; मराठा आरक्षणावरून एक घाव दोन तुकडे?

मुंबई : मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंनी काय आश्वासन दिलं?

महाराष्ट्र : महायुतीमधील जागावाटपाचा ७५ टक्के तिढा सुटला; निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी