शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सातारा : घरातून डोकावू नका, आरक्षणाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा; मनोज जरांगेंचं समाजाला आवाहन

सातारा : भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे पाटलांना आली भोवळ; अचानक खाली बसले अन्...

महाराष्ट्र : मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचा राग समाजावर का काढता”; राज ठाकरेंचा पवार-उद्धव यांना थेट सवाल

छत्रपती संभाजीनगर : जरांगेंच्या आडून पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण, त्यांनी माझ्या नादी लागू नये, अन्यथा...; राज ठाकरे भडकले

महाराष्ट्र : मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना, ते गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी…’’, नितेश राणेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : “मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”; देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार

कोल्हापूर : क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा 

मुंबई : मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती