शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : सरकारचा निरोप घेऊन आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंना म्हणाले...

महाराष्ट्र : पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ नाहीच!, अपर पोलिस महासंचालकांचे पत्र 

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रासाठी देव माणूस...; मराठा आरक्षणावर राम कदमांचे वक्तव्य 

सोलापूर : मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपुरात जाळली

जालना : फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला: मनोज जरांगे

पुणे : Sharad Pawar: मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली; मी गेलो नाही.. ! शरद पवारांनी सांगितली २ कारणे

महाराष्ट्र : आरक्षणावरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर डागली टीकेची तोफ, भूमिकेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : 'सगेसोयरे' भेसळ तर ५० टक्क्यांच्यावर गेलेल दोन टक्के आरक्षणही भेसळच: मनोज जरांगे

महाराष्ट्र : राजकारण थांबवा, सलोखा राखा, नारायण राणे यांचे राजकीय नेत्यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या