शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्र : भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत, त्यांनीच..., मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

मुंबई : आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

महाराष्ट्र : आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, कारण काय?

छत्रपती संभाजीनगर : इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जाणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू; मनोज जरांगे यांचा इशारा

नांदेड : मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ, त्यांना फडणवीसांचे बळ: मनोज जरांगे

जालना : अंतरवाली सराटीत 'एकच पर्व, ओबीसी सर्व'; लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र : “गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो