शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “शरद पवारांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे, सगळ्यांची एक बैठक घ्यावी”: लक्ष्मण हाके

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्या विरोधात निवेदन देणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले 

महाराष्ट्र : ओबीसी वगळून सर्व नेत्यांना गावबंदी; ओबीसी समाजाकडून जालन्यात पहिला बॅनर लागला

जालना : मनोज जरांगेंची ईडी चौकशी करा; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, त्यांचा अभ्यास कमी, उगीच काही...

महाराष्ट्र : ...तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं?; मराठा-OBC आरक्षण वादावर राज ठाकरेंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या लढाईत आपण एकटो पडलो...पण समाज पाठिशी: मनोज जरांगे

जालना : मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा नव्हेत; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil मी एकटा पडलोय, आपली जात संकटात; मनोज जरांगे पाटलांचं सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आवाहन

संपादकीय : आजचा अग्रलेख : जातीय तणावाचे ढग!