शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “फडणवीसांनी फसवणूक केली, मनोज जरांगेंना दिलेला त्रास मराठा समाजाला आवडला नाही”: विशाल पाटील

नांदेड : मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे - विखे पाटील

महाराष्ट्र : मराठा समाजाला मागास ठरवणारा सर्व्हे १०० टक्के बोगस, लक्ष्मण हाके यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : मंडल आयोग हा देशासाठी... मनोज जरांगेंच्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

मुंबई : 'जरांगे मराठा समाजाचे प्रश्न मांडतायत, पण जातीय सलोखा टिकवणं गरजेचं'; ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मागे खंजीर कुणी खुपसले? पक्क माहीत; तुम्ही 'या' भूमिकेवर या, मराठा डोक्यावर घेऊन नाचेल! जरांगे यांचा सरकारला नवा सल्ला

महाराष्ट्र : ...तर राज्यातील सगळ्या मुसलमानांना OBC तूनच आरक्षण द्या; मनोज जरांगेंची मोठी मागणी

छत्रपती संभाजीनगर : मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका, फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो...; मनोज जरांगे यांचा इशारा

राष्ट्रीय : इकडे महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद, तिकडे ओवेसी यांनी केली मोठी मागणी! म्हणाले, अल्पसंख्यक...

महाराष्ट्र : मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही