शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे

महाराष्ट्र : सगळे ओबीसी एकवटले तरी...; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा

नागपूर : मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले

महाराष्ट्र : शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका

महाराष्ट्र : ...तर सरकारला महागात पडेल, आमच्या ताटातलं आम्हाला द्या; मनोज जरांगे पाटील संतापले

मुंबई : Chhagan Bhujbal :'माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात'; मनोज जरांगेवर छगन भुजबळ संतापले

संपादकीय : आजचा अग्रलेख: पन्नास टक्क्यांची गुंतागुंत

महाराष्ट्र : मराठ्यांप्रमाणे ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; दाेन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले?

महाराष्ट्र : मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा