शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “हाके आमचे विरोधक नाही, भुजबळ आहेत, विधानसभेत उमदेवार पाडू”; मनोज जरांगे आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : गोड बोलून डाव टाकला; मराठा अन् ओबीसी वाद सरकारने लावल्याचा मनोज जरांगेंचा आरोप 

महाराष्ट्र : पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा दावा

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; खासगी शिक्षण संस्थांमध्येही मिळणार आरक्षणाचा लाभ

पुणे : Manoj Jarange: ओबीसीतून आरक्षण देणे अशक्य, हे जरांगेंना कळत नाही, त्याला आम्ही काय करणार - गिरीश महाजन

फिल्मी : 'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन थांबलं! दिग्दर्शक म्हणतात - संघर्ष जरी असला तरी सत्याचा विजय..

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा 'MMDL' फॉर्म्युला; १२७ जागांचा सर्व्हे झाला

जालना : ओबीसी आरक्षणाने न्याय मिळतो, हे सांगणारे जरांगेंचे सल्लागार कोण?; लक्ष्मण हाकेंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : ...हे त्यांच्याच गळ्यात गुंतणार; ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगे यांचा थेट आरोप

सोलापूर : चिऊ मला माफ कर; जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन