शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ‘सगेसोयऱ्यां’साठी सरकारला एक महिना, जरांगे यांचे उपोषण स्थगित

लातुर : लातूर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकल मराठा समाजाचा रास्तारोको

जालना : यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे

जालना : मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत

जालना : कोणाला विरोध नाही, ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आंदोलन; लक्ष्मण हाके अंबडमध्ये दाखल

जालना : मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...

सोलापूर : अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक

जालना : खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला

मुंबई : Maratha Reservation : थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती

महाराष्ट्र : मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...