शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मनोज जरांगे-पाटील यांचे ४ जूनपासून पुन्हा उपोषण

कोल्हापूर : मराठा आरक्षणाची जाहिरात देण्यापेक्षा.., संभाजीराजेंचे सरकारला आवाहन 

फिल्मी : 'तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा अन् कुणब्यांच्या बैलजोडीचा नाद करायचा नाही'; जरांगे पाटलांच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

महाराष्ट्र : डिप्लोमाच्या एक लाख जागांसाठी तीन फेऱ्या; एसईबी विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान

कोल्हापूर : Maratha Reservation: सर्वेक्षण केलेल्या प्रगणकांना येत्या आठ दिवसांत मानधन मिळणार, कोल्हापूर जिल्ह्याला ४ कोटी ३ लाखांचा निधी

महाराष्ट्र : “तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका

महाराष्ट्र : “अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : “६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर : नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं