शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका

महाराष्ट्र : ...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय

छत्रपती संभाजीनगर : कर्जबाजारीपणा, मराठा आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने संपविले जीवन

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत आणखी एकाने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

बीड : मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर

महाराष्ट्र : मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार

महाराष्ट्र : त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा