शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नागपूर : कुणबी समाजाच्या व्हायरल पोस्टवर वडेट्टीवार नाराज; मुलीसाठी तिकीट मागितले तर चुक काय?

महाराष्ट्र : “मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, २४ तारखेला निर्णायक भूमिका”; मनोज जरांगेंचा एल्गार

पुणे : मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी देण्याची 'या' आघाडीची तयारी

सोलापूर : Praniti Shinde :सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल

अहिल्यानगर : १० लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले, १० कोटी मानधनाचे काय?

सिंधुदूर्ग : मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन तत्काळ द्या; महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मला जेलमध्ये डांबण्यासाठी षडयंत्र; मी तेथेही उपोषण करीन, पण मागे हटणार नाही: मनोज जरांगे

सोलापूर : माढ्यातून उमेदवारी दाखल करण्यासाठी गावागावांत मराठा बांधवांच्या बैठका सुरू

बीड : मराठा आरक्षणासाठी तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना