शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : ‘सगेसोयरे’बाबत चार महिन्यांत अधिसूचना, निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब- मुख्यमंत्री शिंदे

जालना : अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा

सांगली : Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

मुंबई : 'सगेसोयरे'संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; मनोज जरागेंनाही केलं आवाहन

बीड : खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र

बीड : समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील

कोल्हापूर : पोलिस भरतीत मराठा उमेदवार आरक्षणापासून वंचित, शासनाकडून दाखले वेळेत देण्याचा निर्णय न झाल्याने फटका

पुणे : Maratha Reservation: कुणबी नोंदी शोधण्यासाठीच्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र : ...अन् मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; आईला केला शेवटचा मेसेज, मिस यू आई