लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

एमएमआरडीएची भाडे तत्त्वावरील घरे महापालिकेला मालकीने देण्याचा चेंडू आता शासनाच्या दरबारी  ​​​​​​​ - Marathi News | The ball is now in the court of the government to give the houses on rental basis of MMRDA to the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरडीएची भाडे तत्त्वावरील घरे महापालिकेला मालकीने देण्याचा चेंडू आता शासनाच्या दरबारी  ​​​​​​​

ऑगस्ट २०१३ सालात तत्कालीन शासनाने भाडेतत्वार उपलब्ध होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी ५० टक्के सदनिका संक्रमण निवास स्थान म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता.  ...

चिर्लेतून एलिव्हेटेड कॉरिडॉर एक्स्प्रेल वेला जोडण्याचा प्रस्ताव; १३५२  कोटी खर्चाचा प्रकल्प - Marathi News | A proposal to connect the elevated corridor to the mumbai pune expressway through Chirley; 1352 crore project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिर्लेतून एलिव्हेटेड कॉरिडॉर एक्स्प्रेल वेला जोडण्याचा प्रस्ताव; १३५२  कोटी खर्चाचा प्रकल्प

भविष्यात वाहतूक सहजसुलभ होण्यासाठी प्रकल्प : लोणावळा -खंडाळा -मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी ९० मिनिटांनी कमी होण्याचीही शक्यता ! ...

‘एमएमआरडीए’ही करणार टोल वसुली, प्रस्ताव शासनाला सादर करण्यास मान्यता - Marathi News | MMRDA will also collect toll approval to submit the proposal to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमएमआरडीए’ही करणार टोल वसुली, प्रस्ताव शासनाला सादर करण्यास मान्यता

वर्सोवा-विरारदरम्यान ४२ किमी लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाच्या सुधारित अंदाजास मान्यता. ...

महामुंबईला २८ हजार कोटींचा बूस्टर डोस, एमएमआरडीएची अर्थसंकल्पीय तूट ५ हजार कोटी  - Marathi News | Booster dose of 28 thousand crores to mumbai budget deficit of MMRDA 5 thousand crores new project to start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईला २८ हजार कोटींचा बूस्टर डोस, एमएमआरडीएची अर्थसंकल्पीय तूट ५ हजार कोटी 

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदा माेठी तरतूद ...

सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये टोल भरा; MMRDAकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर - Marathi News | Pay toll from Rs 240 to Rs 780 to go via C-Link; Proposed toll rates announced by MMRDA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये टोल भरा; MMRDAकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर

टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे. ...

एमएमआरडीएचा एमएसआरडीसीला ‘जोर का झटका’; ‘समृद्धी’साठी दिलेले हजार कोटी व्याजासह वसूल करणार - Marathi News | MMRDA's Jor ka Jak to MSRDC Thousands of crores paid for samriddhi Highway will be recovered with interest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरडीएचा एमएसआरडीसीला ‘जोर का झटका’; ‘समृद्धी’साठी दिलेले हजार कोटी व्याजासह वसूल करणार

समृद्धी महामार्गासाठी एमएमआरडीएसह सिडको, म्हाडा, झोपू, एमआयडीसी यांच्याकडून एमएसआरडीसीने हजारो कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले आहेत. ...

MMRDAचा MSRDCला जोरदार झटका; समृद्धीसाठी दिलेले हजार कोटी व्याजासह वसूल करणार  - Marathi News | mmrda slams msrdc thousand crores given for prosperity will be recovered with interest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :MMRDAचा MSRDCला जोरदार झटका; समृद्धीसाठी दिलेले हजार कोटी व्याजासह वसूल करणार 

समभागात रूपांतर करण्यास नकार ...

पेणजवळ नवे ग्रोथ सेंटर, खासगीकरणातून पहिला प्रयोग; ४९३ हेक्टर क्षेत्रावर साकारणार - Marathi News | New Growth Center near Pen first experiment with privatization; It will be realized on an area of 493 hectares | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेणजवळ नवे ग्रोथ सेंटर, खासगीकरणातून पहिला प्रयोग; ४९३ हेक्टर क्षेत्रावर साकारणार

एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात अब्जावधी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. ...