शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागपूर हिवाळी अधिवेशन

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.

Read more

संपादकीय : अग्रलेख: सुरुवात गोड, शेवटही गोड! महाजनादेश ते महाचर्चा वगळता नागपूर अधिवेशनात काही विशेष नाही

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या; लाडक्या बहि‍णींसाठी किती कोटींची तरतूद?

महाराष्ट्र : छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; मंत्रिपद नाकारलं गेल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर बोलले

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

महाराष्ट्र : भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं?

नागपूर : शेतकऱ्यांना न्याय न देता सरकारचा अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न -  वडेट्टीवार

नागपूर : महाजनांच्या मदतीला फडणवीस धावले; विरोधकांना खडे बोल सुनावत माफी मागायला सांगितले

नागपूर : ६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं

नागपूर : उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता...; शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूर : जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा