लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

पोलिसांनी टाळलं मुंबईवरील संकट; पेट्रोलऐवजी धोकादायक तेल आयात करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई - Marathi News | Case has been registered against three companies for illegal import of dangerous petroleum products in santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी टाळलं मुंबईवरील संकट; पेट्रोलऐवजी धोकादायक तेल आयात करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

मुंबईत धोकादायक पेट्रोलियम पदार्थांची अवैध आयात केल्याप्रकरणी तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नवी मुंबईत होर्डिंगचे सर्वेक्षण; बेलगाम जाहिरातबाजी थांबणार; होर्डिंग माफियांना बसणार आळा - Marathi News | Survey of billboards in Navi Mumbai; Unbridled advertising will stop; Hoarding will stop the mafia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत होर्डिंगचे सर्वेक्षण; बेलगाम जाहिरातबाजी थांबणार; होर्डिंग माफियांना बसणार आळा

या सर्वेक्षणानंतर अशा बेलगाम जाहिरातबाजीला लगाम बसून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास  महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. ...

फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत - Marathi News | cm eknath shinde signal of readiness for the maharashtra assembly election 2024 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत, हेच यातून स्पष्ट केले आहे.  ...

अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी - Marathi News | navi mumbai International airport first landing c-295 aircraft see photos | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान पहिल्या धावपट्टीवर उतरले. नवी मुंबई विमानतळावर उतरलेल्या हवाई दलाच्या विमानाची खास छायाचित्रे पहा ...

Navi Mumbai: नायझेरियनकडून २५.४३ लाखाचे अमली पदार्थ जप्त, तळोजा येथे कारवाई - Marathi News | Navi Mumbai: Drugs worth Rs 25.43 lakh seized from Nigerian, action taken at Taloja | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: नायझेरियनकडून २५.४३ लाखाचे अमली पदार्थ जप्त, तळोजा येथे कारवाई

Navi Mumbai: ड्रग्स विक्री करणाऱ्या नायझेरियन व्यक्तीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. त्याच्याकडून २५ लाख ४३ हजाराचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. तळोजा येथे भाड्याने घेतलेल्या घरात तो अमली पदार्थ विक्री करायचा.  ...

Navi Mumbai: लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक   - Marathi News | Navi Mumbai: Senior police inspector arrested for accepting bribe   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक  

Navi Mumbai News: एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी मध्यरात्री अटक केली. इमारत दुर्घटना प्रकरणात गुंतवणूकदारला अटक करून त्याच्या मुलाकडे ५० लाखाची मागणी केली होती. ...

Navi Mumbai: चालकाला लुटल्याने पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा, चौकशीच्या बहाण्याने उकळले होते तीन हजार रुपये  - Marathi News | The crime of extortion against the police by robbing the driver, three thousand rupees was stolen on the pretext of investigation  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चालकाला लुटल्याने पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा, चौकशीच्या बहाण्याने उकळले होते तीन हजार

Navi Mumbai News: पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी थांबवून कारवाईचा धाक दाखवून तीन हजार रुपये उकळल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून तीन पोलिसांवर नेरुळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार - Marathi News | In Navi Mumbai, Mahayuti will suffer, there will be rebellion in Shiv Sena Shinde Group, Vijay Nahata will Join NCP SP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार

विधानसभा निवडणुकीपुर्वी नवी मुंबईमध्ये महायुतीला झटका बसला आहे. ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार संघ भाजपाला सुटणार असल्यामुळे शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. ...