लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

Mutha Canal : ताे फाेन अाला अन ते घराकडे धावत सुटले - Marathi News | Mutha Canal: he got that call and he ran away to the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha Canal : ताे फाेन अाला अन ते घराकडे धावत सुटले

पानशेत पुरासारखीच परिस्थीती अाज निर्माण हाेते की काय अशी शंका दांडेकर पूल वसाहत येथील रहिवाशांच्या मनात निर्माण झाली हाेती. ...

मुंबईतील किल्ले पर्यटनापासून दूरच! - Marathi News |  Far from the Mumbai Fortress tourism! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील किल्ले पर्यटनापासून दूरच!

मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे येथील इतिहासही काळवंडला आहे. मुंबईतील शिवडी, वरळी, माहिम या किल्ल्यांकडे प्रशासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे पर्यटनापासूनही ते लाखो मैल दूर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. ...

हृदयविकाराचे वय उतरतेय! वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण - Marathi News | Age of heart attack! Medical Expert Inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदयविकाराचे वय उतरतेय! वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण

बऱ्याचदा हृदयाविषयी आजार म्हटल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे डोळ्यासमोर येते. मात्र, याशिवाय हृदयविकारांशी संबंधित अनेक आजारांचे वय आता उतरले असल्याचे गंभीर निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. ...

रेल्वेची नव्हे , प्रवाशांची सोय आधी पाहा! - Marathi News |  See the convenience of the train, not the passengers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेची नव्हे , प्रवाशांची सोय आधी पाहा!

रत्नागिरीहून मुंबईला येणारी गाडी पुढे मडगावपर्यंत जात असल्याने, ती सिंधुदुर्गातूनच भरून आली आणि प्रवाशांचा पारा चढल्याची घटना गणेशोत्सवात घडली. ...

पनवेल आरटीओमध्ये अपुरे मनुष्यबळ, १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता - Marathi News | Defective manpower, 17 officials, lack of staff in Panvel RTO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल आरटीओमध्ये अपुरे मनुष्यबळ, १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता

आरटीओ कार्यालयास समस्यांचा विळखा पडला आहे. अडगळीच्या ठिकाणी कार्यालय असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. ...

डायलिसिस रुग्णांना हवी जीवनदायी योजनेची साथ, कोकणातील रूग्णांवर आर्थिक भार - Marathi News |  Financial burden on patients in Konkan, along with the need for dialysis patients for life-long planning | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डायलिसिस रुग्णांना हवी जीवनदायी योजनेची साथ, कोकणातील रूग्णांवर आर्थिक भार

रायगड जिल्हा रुग्णालयात सरकारी डायलिसिस सुविधा आहे. मात्र, तीदेखील अपुरी पडते आहे. त्या व्यतिरिक्त कोकणात सरकारी अथवा ग्रामीण रु ग्णालयात सुसज्ज असे डायलिसिस सेंटर नाही, ...

मुंब्रा, पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा ‘ड्रोन’द्वारे सर्व्हे, आयुक्तांची घोषणा - Marathi News |  'Dron' survey of Mumbra, Parsi hill, slogans' surveys, commissioner's announcement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा, पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा ‘ड्रोन’द्वारे सर्व्हे, आयुक्तांची घोषणा

मुंब्रा आणि पारसिकच्या डोंगरावरील वनविभागाच्या जागेत दिवसेंदिवस अनधिकृत झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या झोपड्या भविष्यात घातक ठरू शकतात. ...

नातेवाइकांनाही व्हावे लागणार मनोरुग्णांसोबत दाखल - Marathi News | Relatives will also be accompanied by psychiatric patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नातेवाइकांनाही व्हावे लागणार मनोरुग्णांसोबत दाखल

नवीन तीव्र मानसिक आजार आढळलेल्या तसेच शॉर्ट टर्म उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांना आता त्यांच्या नातेवाइकांसह मनोरुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. ...