लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५५ करा! शासनाला प्रस्ताव - Marathi News | Government employees retirement age 55! Proposal to the Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५५ करा! शासनाला प्रस्ताव

राज्य शासनातील मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाºयांचे निवृत्ती वय ६० वर्षांपर्यंत वाढविण्याची मागणी केली असताना, शिवसेना संलग्नित शासकीय कर्मचारी महासंघाने निवृत्ती वय ५५ वर्षे करण्याची मागणी केली आहे. ...

काळबादेवीतील बेकायदा चिमण्यांवरील कारवाई म्हणजे ‘धूळफेक’, स्थानिकांचा आरोप - Marathi News | The action against the illegal goldsmith of Kalbadevi is 'fake', the allegations of the locals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळबादेवीतील बेकायदा चिमण्यांवरील कारवाई म्हणजे ‘धूळफेक’, स्थानिकांचा आरोप

सुवर्ण कारखान्यांवर बेकायदेशीररीत्या चिमणी बसवून काळबादेवी व झवेरी बाजार परिसरातील रहिवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या सुवर्णकारांविरोधात पालिकेने कारवाई सुरू केली खरी; मात्र काही महिन्यांतच कारवाई थंडावल्यामुळे... ...

अवयवदानामुळे चौघांना नवसंजीवनी - Marathi News | organ Donation News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयवदानामुळे चौघांना नवसंजीवनी

मुंबईच्या सुरेश पांचाल (४६) यांच्या अवयवदानामुळे चौघांना नवसंजीवनी मिळाली आहे. ...

पाच वर्षीय भावाला बहिणीनेच दिले टिश्यू, पहिल्यांदाच बोनमॅरो शस्त्रक्रिया - Marathi News | sister gave tissue to Five-year-old brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षीय भावाला बहिणीनेच दिले टिश्यू, पहिल्यांदाच बोनमॅरो शस्त्रक्रिया

बोरीवलीतील महापालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर आणि पिडीयाट्रिक हेमाटॉलॉजी - आॅन्कोलॉजी अ‍ॅण्ड बीएमटी या केंद्रात पहिल्यांदाच बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

कळंबोलीतील उद्यानांची दुरवस्था - Marathi News | Kalmboli gardens drought | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोलीतील उद्यानांची दुरवस्था

कळंबोली वसाहतीतील उद्यानांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...

भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील स्पीड बोट सेवा अद्याप बंदच - Marathi News | The speedboat service on Bhaucha Dhakka-Mora Sea Road has been stopped yet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील स्पीड बोट सेवा अद्याप बंदच

मोरा - भाऊचा धक्का दरम्यान स्पीड बोटीची १६ जूनपासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक १५ आॅगस्टनंतरही अद्याप सुरू झालेली नाही. ...

उरणमध्ये ११४ वर्षे जुने पारसी मंदिर - Marathi News |  114 years old Parsi Temple in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये ११४ वर्षे जुने पारसी मंदिर

उरण तालुक्यातील मोरा गावाजवळ सुमारे ११४ वर्षांपूर्वीचे पारशी मंदिर आहे. हे मंदिर १९०४ साली अ‍ॅडलर उब्रीगर यांनी हे मंदिर बांधले. ...

प्री वॉटर कप स्पर्धेत देवळे गाव अग्रेसर - Marathi News | Devle village is ahead in the pre-water cup competition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्री वॉटर कप स्पर्धेत देवळे गाव अग्रेसर

पोलादपूर तालुक्यात आयोजित प्री वॉटर कप स्पर्धेत १४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यातून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे केली. ...