लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

अश्वमेध यज्ञात महिला सक्षमीकरण, अंमली पदार्थमुक्त भारताचा नारा; लाखो भाविकांची हजेरी - Marathi News | Ashwamedha yajna women empowerment, drug free India slogan; Attendance of lakhs of devotees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अश्वमेध यज्ञात महिला सक्षमीकरण, अंमली पदार्थमुक्त भारताचा नारा; लाखो भाविकांची हजेरी

पाच दिवसात 27 लाख भाविकांची अश्वमेध यज्ञाला भेट ...

1008 कुंडी यज्ञात सामूहिक 50 हजार भक्तांची आहुती; अश्वमध यज्ञात पर्यावरण रक्षणाची मनोकामना  - Marathi News | Sacrifice of 50 thousand devotees in 1008 Kundi Yajna; wish for environment protection in Ashwamadh Yajna | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :1008 कुंडी यज्ञात सामूहिक 50 हजार भक्तांची आहुती; अश्वमध यज्ञात पर्यावरण रक्षणाची मनोकामना 

यज्ञात आहुती देण्यासाठी औषधी वनपस्ती आणि गायीचा तूप याठिकाणी टाकला जात आहे. यामुळे उत्सर्जित होणाऱ्या अग्नीतून एक विशेष प्रकारची अशी वायु बाहेर पडत आहे. ...

अश्वमेध यज्ञातील चार भोजनालये भक्तांच्या सेवेत; दररोज लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था - Marathi News | Four Stall in Ashwamedha Yagya serve the food to devotees; provision of food to lakhs of people every day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अश्वमेध यज्ञातील चार भोजनालये भक्तांच्या सेवेत; दररोज लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था

चार वेगवेगळे भोजनालय याठिकाणी उभारण्यात आले असुन शांतिकुंज, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र अशी नावे या भोजनालयाला देण्यात आली आहेत. ...

कासाडी नदीपात्रातील दगडांचे रंग बदलले; प्रदूषणामुळे घातक परिणामांची शक्यता - Marathi News | The stones in the Kasadi river basin changed colors; Possibility of harmful effects due to pollution in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कासाडी नदीपात्रातील दगडांचे रंग बदलले; प्रदूषणामुळे घातक परिणामांची शक्यता

कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत आयआयटी बॉंबे ने आपला शोकडो पानांचा रिपोर्ट मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी रायगड यांना सादर केला आहे. ...

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत दि.बा.पाटील विद्यालय अव्वल  - Marathi News | D.B.Patil Vidyalaya tops in Chief Minister My School Beautiful School competition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत दि.बा.पाटील विद्यालय अव्वल 

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पनवेल विभागातील सुमारे 240 शाळांनी सहभाग घेतला होता.  ...

तळोजातील उद्योजकांनी थकविला १५१ कोटी मालमत्ताकर; १०१ उद्योजकांना नोटीस  - Marathi News | 151 crore property tax paid by entrepreneurs in Talojah 101 Notice to Entrepreneurs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातील उद्योजकांनी थकविला १५१ कोटी मालमत्ताकर; १०१ उद्योजकांना नोटीस 

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडे पनवेल महानगरपालिकेचा १५१ कोटी रूपये मालमत्ताकर थकला आहे. ...

पनवेलमध्ये पुष्पास्टाईल चोरी; दोघा तस्करांसह १० टन लाकडे हस्तगत - Marathi News | Pushpastyle theft in Panvel; 10 tons of wood seized with two smugglers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये पुष्पास्टाईल चोरी; दोघा तस्करांसह १० टन लाकडे हस्तगत

वन विभागाची कारवाई; ट्रकसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त ...

पत्नीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या फरार पतीचा शोध सुरू, तळोजाच्या खैरणे गावातील घटना - Marathi News | The search is on for the absconding husband who attacked his wife with acid. Incident in Khairane village of Taloja | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पत्नीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या फरार पतीचा शोध सुरू, तळोजाच्या खैरणे गावातील घटना

याबाबतचा गुन्हा दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, फरार असलेला अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू आहे. ...