शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पराग अग्रवाल

पराग अग्रवाल Parag Agrawal  ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. २०११ पासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. अग्रवाल यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे. २००५ मध्ये आयआयटी मुंबईतून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली.

Read more

व्यापार : Sundar Pichai Salary: पराग अग्रवालांना ट्विटर देते साडेसात कोटी; मग सुंदर पिचईंना किती पगार मिळतो?

व्यापार : Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल यांचा पगार किती? ट्विटर वर्षाला किती डॉलर मोजणार, जाणून घ्या...

तंत्रज्ञान : पराग अग्रवाल इन अ‍ॅक्शन! पर्सनल फोटो-व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात नवे नियम जारी; पाहा, डिटेल्स

पुणे : Parag Agrawal : 'ZP तील मुलगी गुगल वा ट्विटरची CEO होईल तेव्हा खरा आनंद'

संपादकीय : आता ट्विटरचे ‘कॉर्नर ऑफीस’ही भारतीयच!

राष्ट्रीय : “जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा अभिमान”; आनंद महिंद्रांच्या ट्विटची चर्चा

फिल्मी : Parag Agarwal Shreya Ghoshal Friendship: 'चाहत्यांनो माझ्या मित्राला ट्विटरवर फ़ॉलो करा'; श्रेया घोषालचा तोच मित्र आज CEO झाला