शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पराग अग्रवाल

पराग अग्रवाल Parag Agrawal  ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. २०११ पासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. अग्रवाल यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे. २००५ मध्ये आयआयटी मुंबईतून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली.

Read more

व्यापार : पगार ₹100 कोटी; इलॉन मस्क यांनी नोकरीवरुन काढलेल्या भारतीयाने उभारली स्वतःची कंपनी

तंत्रज्ञान : Elon Musk Twitter Deal: ट्विटर मस्कच्या मालकीचे झाले! सीईओ पराग अग्रवालांसह तिघांना काढून टाकले

आंतरराष्ट्रीय : Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरुच, आणखी तीन अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण..?

आंतरराष्ट्रीय : Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम...

राष्ट्रीय : Parag Agrawal: ट्विटरचं भविष्य अंधारात, मस्कसोबत डिल होताच पराग अग्रवालांचं भाकीत

आंतरराष्ट्रीय : CEO पराग अग्रवाल यांना नारळ देणे ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांना पडू शकते महागात, समोर येतेय अशी माहिती

संपादकीय : बाळाचे बाबा जेव्हा ‘डायपर बदलण्या’साठी रजा घेतात...

राष्ट्रीय : Twitter Reply To Rahul Gandhi: 'माझा आवाज दाबला जातोय'; राहुल गांधींच्या आरोपानंतर ट्विटरने दिले स्पष्टीकरण

व्यापार : Sundar Pichai Salary: पराग अग्रवालांना ट्विटर देते साडेसात कोटी; मग सुंदर पिचईंना किती पगार मिळतो?

व्यापार : Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल यांचा पगार किती? ट्विटर वर्षाला किती डॉलर मोजणार, जाणून घ्या...