शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूदेशातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला करणार आहेत. २१.८ किमी लांबीच्या या सेतूमुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई जोडले जाणार आहेत. प्रवासाचा वेळ दीड तासावरून अवघ्या २० मिनिटांवर येणार आहेत. Read More