शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : 'चक्रीवादळानंतर गुजरातचा हवाई दौरा करणाऱ्या मोदींचा महाराष्ट्र दौरा का नाही'

मुंबई : Cyclone Tauktae: 11 तास समुद्राच्या पाण्यात, नौदलामुळे आम्ही जिवंत!; ONGC कामगार ढसाढसा रडला

मुंबई : उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाशी सामाना करु शकतात; मोदींनाही याची खात्री पटली असावी- संजय राऊत

राष्ट्रीय : Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज 

वसई विरार : Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा फटका; आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतला वसई-विरार शहराचा आढावा

मुंबई : अमृता फडणवीसांची पुन्हा शायरी, कुत्तों को शेरनी कभी जवाब नही देती...

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

मुंबई : Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराला फटका; दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले

ठाणे : Tauktae Cyclone: चक्रीवादळाशी झुंज देत ‘न्यू हेल्प मेरी’ किनाऱ्यावर; ५ खलाशी सुखरूप बचावले

राष्ट्रीय : Tauktae Cyclone: गुजरातमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान, हजारो गावे अंधारात