शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : बिग सॅल्यूट ! सैन्यानं 36 तास अथक परिश्रम घेऊन खुला केला 'मेन रोड'

मुंबई : 'जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय, महाराष्ट्रालाही मदत मिळणार'

मुंबई : Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा

राष्ट्रीय : Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'