शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंनी शाळेतल्या शिक्षिकेला केली मदत | Raj Thackeray & Uddhav Thackeray Teacher Suman Randive

महाराष्ट्र : उद्धव बेटा..तुला भेटायचंय, मी तुला शिकवलं होतं | CM Uddhav Thackeray Teacher Suman Randive

महाराष्ट्र : महायुद्ध Live - गुजरातला मदत; महाराष्ट्राला ठेंगा! With Ashish Jadhao | Maharashtra News

महाराष्ट्र : Tauktae Cycloneच्या मदतीवरून अजित पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | Ajit Pawar On PM Narendra Modi

महाराष्ट्र : दोघांनी सांगितला ONGC दुर्घटनेतून सुटकेचा थरार! | Tauktae Cyclone | ONGC Workers Rescue |Arabian Sea

महाराष्ट्र : LIVE -CM Uddhav Thackeray । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा । Cyclone Tauktae

महाराष्ट्र : ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवरुन काँग्रेसची भाजपवर टीका | Tauktae Cyclone |Sachin Sawant |Nawab Malik

महाराष्ट्र : Indian Navy कडून ONGC कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरुच | Tauktae Cyclone | Arabian Sea

महाराष्ट्र : महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone