शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Tauktae Cyclone: तुफानी समुद्रात रंगला थरार; जिगरबाज नौदलाकडून चक्रीवादळामुळे अडकलेल्या ४१० जणांची सुटका

मुंबई : पॉझिटिव्ह स्टोरी: ताडदेवमध्ये कोरोना, चक्रीवादळ आणि माणुसकी

ठाणे : Tauktae Cyclone : चक्रीवादळावर मात करून भाईंदरच्या नाखवाने मच्छीमार बोटीसह ५ खलाशांना किनारी आणले सुखरूप 

पुणे : मॉन्सून अंदमानच्या समुद्रात शुक्रवारपर्यंत दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : Cyclone Tauktae : 'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या २७ रेल्वेगाड्या रद्द; पावणे दोन कोटींचा दिला परतावा 

ठाणे : Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग 

मुंबई : Cyclone Tauktae : मच्छिमार बांधवांना दिलासा, अस्लम शेख यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

रायगड : Cyclone Tauktae : रायगड जिल्ह्यातील 661 गावे अंधारात, पाच हजार हेक्टरवरील पीक जमीनदोस्त

मुंबई : Tauktae Cyclone : चक्रीवादळामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसराचे नुकसान; महापालिका कामगारांनी केली सफाई 

ठाणे : भाईंदरमध्ये ४५ वर्षे जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली; अडकलेल्या ७२ जणांना काढलं बाहेर