शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

रत्नागिरी : Tauktae Cyclone: मंत्री उदय सामंत सकाळपासून ऑन फिल्ड; नुकसानग्रस्ताना करणार 'ऑन द स्पॉट' मदत

मुंबई : Cyclone Tauktae: थरारक Video! आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका; इतरांचा शोध सुरु

मुंबई : Tauktae Cyclone: मुंबई तुंबली! पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले

संपादकीय : ...तर पाणी अक्षरश: गळ्याशी यायला वेळ लागणार नाही; काय डेंजर वारा सुटलाय 

मुंबई : Tauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज

मुंबई : Tauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा! मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले

जळगाव : चाळीसगावी वादळाचा तडाखा झाडांच्या मुळावर

मुंबई : मुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

वसई विरार : Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार!

महाराष्ट्र : Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना