शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

ठाणे : Tauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड 

ठाणे : Tauktae Cyclone : मीरा-भाईंदरमध्ये तौत्के चक्रीवादळाचा कहर; ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली, घरांचे उडाले पत्रे 

ठाणे : Cyclone Tauktae : ठाण्यात खारेगाव येथील कोविड सेंटरमधील २२ रुग्णांना हलविले

पुणे : Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका; फळबागा व शेतीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone Sindhudurg : वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone Sindhudurg : चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे नुकसान

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone Sindhudurg : देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून

ठाणे : Tauktae Cyclone : भिवंडीत पाण्याच्या टाकीच्या शिडीचा भाग तुटला; मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नगरसेवकाचा आरोप 

मुंबई : 'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा डाव, संजय राऊत मुंबईतच अडवणार'

ठाणे : Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मीरा-भाईंदर जलमय; जनजीवन विस्कळीत