शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा

फिल्मी : Cyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ

ठाणे : Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकेपर्यंत ठाणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा; खलाश्यांचे जहाज भरकटले 

रत्नागिरी : Tauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान

महाराष्ट्र : Cyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे

ठाणे : Tauktae Cyclone : भिवंडीत चक्रीवादळाचा तडाखा; शहरात ठिकठिकाणी पडली झाडे, सुदैवाने जीवितहानी टळली

ठाणे : Tauktae Cyclone: झाडे कोसळलेल्या ठिकाणांना भरपावसात विरोधीपक्ष नेत्यांची भेट

मुंबई : Tauktae Cyclone: बीकेसी कोविड सेंटरला चक्रीवादळामुळे नुकसान नाही, प्रशासनाच्या पूर्वतयारीला यश

ठाणे : तौत्के वादळाचा फटका, पालघरमध्ये कोविड हॉस्पिटलला जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा होणार

गोवा : Cyclone Tauktae : गोव्यात वादळामुळे प्रचंड हाणी; केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य मिळेल, अमित शहा यांची ग्वाही