शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Cyclone Tauktae Updates: पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रयत्न सुरु; मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा

ठाणे : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

मुंबई : Cyclone Tauktae: मोठी बातमी! तौक्ते चक्रीवादळात मुंबई हायजवळ बोटीवर 273 कर्मचारी अडकले; नौदल मदतीला धावले

मुंबई : Tauktae Cyclone: भाईंदरची न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच; 6 जण अडकले, मदतकार्यही अशक्य

नाशिक : वादळी वाऱ्याचा वेग १८ किमी प्रतीतास; 'तौक्ते'चा नाशकाच्या हवामानावर प्रभाव

मुंबई : Cyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे?, जाणून घ्या

सोशल वायरल : Cyclone Tauktae Video: तौत्के चक्रीवादळ आणि 'ती'; पावसात भिजत मारत होती झाडू; आनंद महिंद्रा म्हणाले...

महाराष्ट्र : अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?; भाजपचा टोला

मुंबई : Cyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर

रायगड : ताउत्के चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर