शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : तौत्के चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस्थितीचा आढावा, दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

मुंबई : Cyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी

ठाणे : वाऱ्यासह झालेल्या पावसात १३ ठिकाणी वृक्ष उन्मळले; अनेक वाहनांचे, घरांचे नुकसान                

रायगड : Tauktae Cyclone: पहिला बळी; राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी  

ठाणे : ठाण्यात पुढील ३ तास मुसळधार पाऊस; वाऱ्याचा जोर वाढणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

अकोला : Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम वऱ्हाडात वाऱ्यासह पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone

मुंबई : Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे

मुंबई : Tauktae Cyclone: ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज; वादळी वारे व मुसळधार पावसाची शक्यता

अमरावती : Tauktae Cyclone; वादळासह मान्सूनपूर्व पावसाचा अमरावती शहराला तडाखा; झाडे उन्मळली