शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

सिंधुदूर्ग : संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार; प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करणार - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: मच्छीमारांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही: दरेकर

मुंबई : चक्रीवादळाची पूर्वकल्पना असूनही विमानतळ बंद करण्याचा निर्णय उशिराने का घेतला? वैमानिकांचा सवाल

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंनी शाळेतल्या शिक्षिकेला केली मदत | Raj Thackeray & Uddhav Thackeray Teacher Suman Randive

मुंबई : Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत, मंत्रिमंडळाचा निर्णय; केंद्र सरकारच्या दरापेक्षा अधिक दर

महाराष्ट्र : Cabinet meeting: तौक्ते चक्रीवादळ, दारूबंदी बाबत मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय; जाणून घ्या...

वसई विरार : राज ठाकरेंचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; 'त्या' वृद्ध शिक्षिकेला अवघ्या काही तासांत मदत

मुंबई : तौक्ते वादळातील अपघातग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाचा मदतीचा हात

मुंबई : Cyclone Tauktae : ...त्यामुळे केंद्र सरकारकडून पथक येण्याची काही गरज नाही - अस्लम शेख