शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

ठाणे : तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना 

जळगाव : वादळात झाड कोसळून अंचालवाडी येथे दोघं बहिणींचा दाबल्याने मृत्यू

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ रौद्र रूप घेणार; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

ठाणे : Tauktae Cyclone: ठाणे-पालघरमधील मच्छीमारांच्या १२९ बोटी समुद्रात अडकल्या; 'तौत्के' चक्रीवादळाने वाढविली चिंता

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेला धोका; हाय अलर्ट जारी, महावितरणची यंत्रणा सज्ज

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone Updates: 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री पालकमंत्री उदय सामंत पोलीस ठाण्यात पोहचले

मुंबई : Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाची चाहूल! मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईत सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊस

मुंबई : Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा धोका! दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बो कोविड केंद्रातील ५८० रुग्णांचे स्थलांतर

मुंबई : Cyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका! तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन