शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Tauktae Cyclone: धोका वाढला! तौत्के चक्रीवादळाचे रुपांतर अति जास्त तीव्र चक्रीवादळात

पुणे : Cyclone Tauktae : 'तौत्के' चक्रीवादळामुळे 'पुणे - भुज एक्सप्रेस'सह पश्चिम रेल्वेच्या ६१ गाड्या रद्द

वसई विरार : ...आणि वसईतील विविध समुद्रकिनारी हजारो बोटी जमा होण्यास सुरुवात!

पुणे : Cyclone Tauktae : ‘तौत्के’ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह 'या' भागात 'येलो अलर्ट'

राष्ट्रीय : Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळानं वीज पुरवठा खंडीत होणार?; महावितरणचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश

ठाणे : मच्छीमारीसाठी गेलेल्या २५६ बोटी किनाऱ्याला लागण्याची प्रतिक्षा

राष्ट्रीय : Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: सलग दुसऱ्या वर्षी किनारपट्टीवर संकट! तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठे अन् काय परिणाम होणार?

महाराष्ट्र : पालघर, रायगडला चक्रीवादळाची धडकी; केरळ, गुजरातसह राज्यात सतर्कतेचे आदेश