शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय लळीत

Uday Lalit  न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.

Read more

सोलापूर : निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जीवनगौरव पुरस्कार, मंगळवारी सोलापूर विद्यापीठ करणार प्रदान

महाराष्ट्र : Justice U. U. Lalit: सेवानिवृत्तीनंतर राज्यपाल होणार की राज्यसभा खासदार? माजी CJI लळीत यांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : सरन्यायाधीश उदय लळीत न्यायालयाच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक! ७४ दिवसांत १० हजार खटले काढले निकाली

संपादकीय : कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात...पण स्वप्नांचे काजवे हाती लागतात, फक्त ‘विश्वास’ हवा!

राष्ट्रीय : EWS Reservation: EWS आरक्षणाला सरन्यायाधीशांचाही विरोध, पण... 3 वि. २; पाचही न्यायमूर्ती काय म्हणाले?...

राष्ट्रीय : CJI Uday Lalit: महाराष्ट्राचा सुपूत्र आज निवृत्त होतोय! लळीत सहा महत्वाच्या खटल्यांवर निकाल देणार

सोलापूर : नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये; सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन

सोलापूर : सरन्यायाधीश उदय लळीत सोलापुरात, राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन

राष्ट्रीय : DY Chandrachud: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस

राष्ट्रीय : Supreme Court New CJI: आताच तर आलेले...! सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपला उत्तराधिकाऱी निवडला; डी वाय चंद्रचूड वडिलांचा वारसा चालविणार...