शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय लळीत

Uday Lalit  न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.

Read more

राष्ट्रीय : CJI Uday Lalit: नाद करायचा, पण...! 12 दिवसांत 4000 खटले निकाली काढले; सरन्यायाधीश लळीत यांनी कामालाच लावले

महाराष्ट्र : CJI Uday Lalit: दिल्लीत दोन रुमची खोली, १०२ वर्षांचा वारसा! उदय लळीत असेच नाही सर्वोच्च स्थानी पोहोचले