लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर? - Marathi News | Increased voter turnout on BJP's path | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर?

पहिल्या दोन टप्प्यांत कमी मतदान झाल्यानंतर भाजपने मतदान टक्का वाढविण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यावर भर दिला. ...

कुठे धाकधूक तर कुठे आशा... - Marathi News | Where is fear and where is hope... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे धाकधूक तर कुठे आशा...

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत येथे आहे. मतदारसंघात १६,३६,८९० मतदारांपैकी ९,२२,७६० जणांनी मतदान केले. ...

वाढीव टक्का कुणाला लाभदायी? विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?; महायुती, आघाडीची धाकधूक वाढली - Marathi News | Who benefits from increased voting percentage in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढीव टक्का कुणाला लाभदायी? विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?; महायुती, आघाडीची धाकधूक वाढली

ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच दोन शिवसेनेत सरळ लढत झाली. एकीकडे पक्ष आणि चिन्ह, तर दुसरीकडे ठाकरे ब्रॅण्ड अशी ही निवडणूक झाल्याने आता मतांचे प्रमाण लक्षात घेता कुणाला लाभ व कुणाला घाटा, याचे हिशेब मांडले जात आहेत. ...

मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Post-voting violence, 2 killed in firing, 3rd in critical condition; Police detained BJP workers; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. ...

‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य - Marathi News | He 'voted' with the hands received by 'organ donation'; Two from Maharashtra fulfilled the national duty of voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य

दोन्ही हात गमावल्यानंतर ‘अवयवदाना’तून प्राप्त हातांनी ‘त्या’ दोघांचे जीवन पुन्हा बहरले. हे हात घेऊन प्रकाश शेलार यांनी पुण्यात तर अनिता ठेंग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले. ...

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Total polling in Kalyan Lok Sabha Constituency 50.12 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. ...

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Total polling in Bhiwandi Lok Sabha constituency was 59.89 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86  टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे. ...

कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला - Marathi News | The 'record' of less voting was by the voters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते. ...