लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा - Marathi News | Women's Day Special: Diligently cultivate her vegetable garden; Pull women to the farm too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा

दोन एकरांत घेतले विविध उत्पादन, जांभा नदीच्या पाण्याचा केला वापर ...

धुणी-भांडी करून मुलांना शिकविले - Marathi News | Teaching children by washing dishes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धुणी-भांडी करून मुलांना शिकविले

पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली ...

प्रमुख प्रशासकीय पदांपासून महिला वंचितच; महापालिकेपासून सिडकोपर्यंत पुरुष अधिकाऱ्यांचीच वर्णी - Marathi News | Depriving women of key administrative positions; From Municipal Corporation to Cidco | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रमुख प्रशासकीय पदांपासून महिला वंचितच; महापालिकेपासून सिडकोपर्यंत पुरुष अधिकाऱ्यांचीच वर्णी

नवी मुंबई महानगरपालिका जनतेशी थेट संबंध असणारी संस्था, महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदांवर महिलांना संधी मिळाली. ...

Women's Day Special: एक दिवसासाठी विद्यार्थिनी झाली पोलीस निरीक्षक - Marathi News | Women's Day Special: Police inspector becomes student for a day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Women's Day Special: एक दिवसासाठी विद्यार्थिनी झाली पोलीस निरीक्षक

महेंद्र शेलार यांच्या कल्पकतेतून महिला सशक्तीकरणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ...

Women's Day Special: कोकण रेल्वेतील पहिली महिला चालक बनली प्रिया तेटगुरे; सोशल मीडियावर कौतुक - Marathi News | Women's Day Special: Priya Tetgure becomes the first woman driver of Konkan Railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Women's Day Special: कोकण रेल्वेतील पहिली महिला चालक बनली प्रिया तेटगुरे; सोशल मीडियावर कौतुक

Women's Day Special: डोंगरदऱ्यांतून रेल्वे चालविण्याचे आव्हान ...

Women's Day Special: सरकारी नोकरीचा त्याग करुन 'तिने' तीस महिलांना दिली रोजगाराची संधी - Marathi News | She quit her government job and gave employment to thirty women | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Women's Day Special: सरकारी नोकरीचा त्याग करुन 'तिने' तीस महिलांना दिली रोजगाराची संधी

Women's Day Special: शिलाई उद्योगाच्या माध्यमातून अलिबागमधील महिलांची आर्थिक भरारी ...

जागतिक महिला दिन विशेष। महिला सक्षमीकरणाच्या नुसत्याच वल्गना - Marathi News | World Women's Day special. The only alternative to women empowerment | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जागतिक महिला दिन विशेष। महिला सक्षमीकरणाच्या नुसत्याच वल्गना

प्रत्यक्षात मात्र सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन धूळ खात ...

बीडीडी चाळीतली खोली ते मंत्रालयातील चेंबर; IAS अधिकारी प्राजक्ता लवंगारेंची Must Read Story - Marathi News | International Women's Day 2020: Success Story of IAS Officer Prajakta Lavangare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडीडी चाळीतली खोली ते मंत्रालयातील चेंबर; IAS अधिकारी प्राजक्ता लवंगारेंची Must Read Story

International Women's Day 2020: प्राजक्ता लवंगारे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पण त्यामागे प्रचंड मेहनत होती. ...