राशिदच्या गुगलीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितचा त्रिफळा उडवला. रोहित ३९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५७ धावांवर बाद झाला आणि सूर्यासोबत ५० चेंडूंत ७३ धावांची भागीदारी तुटली.
पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात सॅम कुरनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत ( ४) मिड विकेटवर झेलबाद झाला. भारताला ४० धावांवर दुसरा धक्का