राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी; सुजाता सौनिक यांची नियुक्ती, आणखी एक विक्रम... हा कुठला जज, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य; राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका रोहितला एक व्यक्ती म्हणूनही मिस करेन; द्रविड भावूक, पण एक खदखद बोलून दाखवली बूम बूम मालिकावीर! विजयानंतर पत्नी संजनाने बुमराहची घेतली भारी मुलाखत; 'बाप'माणूस भावूक Rohit Sharma ची निवृत्ती! धोनीचे कौतुक; लाडक्या हिटमॅननं ट्रॉफीसह जिंकली मनं हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकडी रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती आफ्रिकने १० षटकांत ३ बाद ८१ केल्या, तेच पहिल्या १० षटकांत भारताच्या ३ बाद ७५ धावा होत्या. जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात आफ्रिकेला धक्का देताना रिझा हेंड्रिक्सचा ( ४) अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवला. विराट कोहलीला मोक्याच्या क्षणी सूर गवसला; अक्षरसोबत आफ्रिकेसमोर उभं केलं तगडं लक्ष्य नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले विराट अन् अक्षरची ५४ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी दुर्दैवीरित्या संपुष्टात आली. क्विंटन डी कॉकच्या थ्रोवर अक्षर ( ४७ धावा, ३१ चेंडू, १ चौकार व ४ षटकार) रन आऊट झाला. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडले, तब्बल दीड तासापासून लोकलची वाहतूक ठप्प IND vs SA Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा रिषभ पंत ( ०) स्वीप मारण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाच्या हाती झेलबाद झाला आणि भारताला २३ धावांत दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा ( ९) दुसऱ्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट IND vs SA Live Match : भारतीय संघाने टॉस जिंकून अर्धी लढाई जिंकली, रोहित शर्माचा सहकाऱ्यांना सल्ला माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला महिला टी-२० क्रिकेट 2018 FOLLOW