Next

आता Sonia Gandhi चे युग समाप्त झाले आता नवा गडी नवं राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 17:42 IST2017-12-14T17:26:25+5:302017-12-14T17:42:13+5:30

काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग समाप्त झाले असून, आजपासून राहुल युग सुरू झाले. राहुल गांधी हे काँग्रेसच्या ...

काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग समाप्त झाले असून, आजपासून राहुल युग सुरू झाले. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याची औपचारिक घोषणा आज झाली.अध्यक्षपदासाठी केवळ राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता.