lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 16-May-24

Money and Finance

 कन्या

कन्या

आज काही महत्वाची खरेदी करावयाची असल्यास क्रेडिट कार्डाचा उपयोग टाळून आपल्या बचतीचा पैसा वापरण्याचा सल्ला गणेशा देत आहे. आरोग्यावर पैसा खर्च होईल. आपल्या घराची दुरुस्ती करावी लागेल.

राशी भविष्य

16-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 09:16 to 10:54

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:1 to 10:49 & 14:49 to 15:37

राहूकाळ : 14:10 to 15:48