22-04-2025 मंगळवार
Year Name : शुभकृत, उत्तरायण
तिथी : NA कृष्ण नवमी
नक्षत्र : श्रावण
अमृत काळ : 12:34 to 14:10
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 8:38 to 9:26 & 11:50 to 12:38
राहूकाळ : 15:45 to 17:20
आपण कदाचित आपल्या प्रणयी जीवनास बाजूला साराल, परंतु आपला जोडीदार आपल्यावर असलेली जवाबदारी ओळखून आपणास क्षमा करेल. आपल्या जोडीदारास आपण आनंदात ठेवत नसल्याचे आपणास वाटेल. मात्र, आपला जोडीदार आपल्या भावना ओळखून आहे. आपल्या जोडीदाराकडून आपणास भावनिक आधार मिळण्याची शक्यता आहे....
मेष
अधिक पैसे कमविण्याची आपली इच्छा लोकांच्या बोलण्याने किंवा इतर कारणाने कमी होऊन आपला संयम ढळेल व त्याने आपण तणावग्रस्त व्हाल असे गणेशास दृढपणे वाटते. त्याने आपणास मानसिक ताण जाणवेल.
पुढे वाचावृषभ
आज अधिक प्राप्ती करण्यासाठी आपणास हुशारी वापरावी लागेल असे गणेशास वाटते. हे आपण आज शिकून घ्याल. एकंदरीत आर्थिक आघाडीवर आजचा दिवस आपणास अनुकूल आहे.
पुढे वाचामिथुन
आपल्या आर्थिक स्थितीने आपण समाधानी नसल्याचे गणेशास वाटते. आपणास कोठून पैसा उपलब्ध होईल ह्याची आपल्याला काळजी वाटेल.
पुढे वाचाकर्क
आपण हळवे असलात तरी, आज आपणास आर्थिक विषय पुढे होऊ देणार नाही. आपण पाय जमिनीवर ठेवून अधिकच व्यवहारी व्हाल. आपल्या मनाच्या व ह्र्दयाच्या प्रत्यक्ष गरजांच्या बाबतीत द्वंदव निर्माण होईल.
पुढे वाचासिंह
अधिक प्राप्ती होण्यासाठी आपल्या स्वभावा विरुद्ध जाऊन आपण अधिक कष्ट कराल, असे गणेशास वाटते. सहसा आपणास पैसे खर्च केल्याचा पश्चाताप होत नसला तरी आज तो होण्याची शक्यता आहे.
पुढे वाचाकन्या
जोवर अर्थकारणाचा संबंध आहे तोवर आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. आपण जर म्युच्युअल फंड, शेअर्स बाजार किंवा तत्सम प्रवृत्तीत पैसे गुंतविले असल्यास त्यातून आपणास चांगला परतावा आज मिळू शकेल.
पुढे वाचातूळ
योग्य किंमत मिळण्याची शक्यता नसल्याने आपल्या जुन्या गुंतवणुकी सध्या न काढता आपण काही दिवस थांबून वाट पहावी असा सल्ला गणेशा आपणास देत आहे. तसेच आपणास विशेष फायदा होणार नसल्याने नवीन गुंतवणूक करणे सुद्धा टाळा.
पुढे वाचावृश्चिक
आजचा दिवस आर्थिक बाबतीत विशेष चांगला नसला तरी आपण आतून समतोलपणा ढळू देणार नाहीत, असे गणेशास वाटते. आपल्या आर्थिक स्थितीने आपण समाधानी असाल.
पुढे वाचाधनु
आज आपली वृत्ती उदार होईल, व त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याकडे उसने पैसे मागण्यास आली तर आपण काहीही विचार न करता उसने पैसे द्याल. आपल्या पैश्यां बाबतच्या वृत्तींमुळे लोक आपला आदर करतील असे गणेशास वाटते.
पुढे वाचामकर
कामाच्या ठिकाणी आपण एक सुंदरशी कल्पना घेऊन याल. प्रत्येक गुंतवणुकीतील जोखमीचे आपण योग्य असे मूल्यमापन करू शकाल. आज आपले व्यावसायिक कौशल्य आपण धारदार करू शकाल.
पुढे वाचाकुंभ
आज आपणास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल, असे गणेशास वाटते. आज आपण आर्थिक प्रश्न गंभीरतेने हाताळाल. खर्चात कशी कपात करावी हे आपणास समजू शकणार नाही.
पुढे वाचामीन
आपण किती कष्ट घेता ह्यावर आर्थिक प्राप्ती अवलंबून असल्याचे गणेशास वाटते. एखाद्या संस्थेत जर आपण काम करीत असलात तर ते चांगलेच कराल. कष्टाचे चांगले फळ लाभून उत्तम प्राप्ती होऊ शकेल.
पुढे वाचा