अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 23:19 IST2018-11-23T23:11:20+5:302018-11-23T23:19:42+5:30

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची जोरदार जाहिरातबाजी
टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा पहिला क्रमांकावर
१० ते १६ नोव्हेंबरदरम्यान २२०९९ वेळा दिसल्या भाजपाच्या जाहिराती
ब्रॉडकास्ट ऑडिसन्स रिसर्च काऊन्सिलकडून आकडेवारी प्रसिद्ध
भाजपानं नेटफ्लिक्स आणि ट्रिवॅगोला टाकलं मागे
भाजपाचा प्रतिस्पर्धी असलेला काँग्रेस पहिल्या दहातही नाही
भाजपानं मोठमोठ्या ब्रॅण्ड्सला जाहिरातीत मागे टाकलं
गेल्या आठवड्यात भाजपा टीव्ही जाहिरातीत दुसऱ्या स्थानी